लोकलमधून फेकलेला नारळ डोक्यात आदळला; तरुणाचा मृत्यू

एका बेशिस्त प्रवाशाने लोकलमधून प्रवास करताना भाईंदर पुलावरून खाडीच्या दिशेने फेकलेल्या निर्माल्यातील नारळाने निरपराध तरुणाचा बळी घेतला. धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ तरुणाच्या डोक्यावर आदळला. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संजय भोईर (25) असे या तरुणाचे नाव आहे. संजय भोईर हा नायगाव आणि भाईंदर खाडी बेटावर असलेल्या … Continue reading लोकलमधून फेकलेला नारळ डोक्यात आदळला; तरुणाचा मृत्यू