29 प्रभाग, 115 सदस्य; वसई-विरार पालिकेचा प्रभागरचना प्रारूप आराखडा जाहीर

>> मनीष म्हात्रे मागील पाच वर्षांपासून रखडलेल्या वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली होती. पालिकेने प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा शासनाला सादर केल्यानंतर तो मंजुरीसाठी नगरविकास मंत्रालयाकडे गेला होता. शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी अखेर वसई-विरार पालिकेचा प्रभागरचना प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आल्यामुळे आता निवडणूक होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. … Continue reading 29 प्रभाग, 115 सदस्य; वसई-विरार पालिकेचा प्रभागरचना प्रारूप आराखडा जाहीर