संकटात मराठवाडा; भाजीपालाच शिल्लक राहिला नाही, पुणे विभागातून महागड्या भाजीपाल्याच्या आयातीला सुरूवात

उदय जोशी, बीड अतिवृष्टीने संपूर्ण मराठवाड्यामध्ये हाहा:कार उडवून दिला आहे. एकट्या मराठवाड्यामध्ये 50 लाख हेक्टर शेती पाण्याखाली आहे. खरीप हंगाम तर नेस्तनाबूत झालाच, मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची शेतीही उद्धवस्त झाली आहे. चार दिवसांपासून मराठवाड्यातला भाजीपाला संपुष्टात आला आहे. आता मराठवाड्याला भाजीपाला पुरवण्यासाठी पुणे विभागातून मोठ्या प्रमाणावर आयात सुरू आहे. व्यापार्‍यांनी पुणे विभागातून खरेदी करून जिल्ह्या जिल्ह्याला … Continue reading संकटात मराठवाडा; भाजीपालाच शिल्लक राहिला नाही, पुणे विभागातून महागड्या भाजीपाल्याच्या आयातीला सुरूवात