व्हेनेझुएलामध्ये बुधवारी आलेल्या दोन भीषण भूकंपात आतापर्यंत 589 नागरिकांचा मृत्यू झाला असून 39 हजार लोक बेपत्ता असल्याची माहिती व्हेनेझुएलाच्या सरकारने दिली आहे. शेकडो लोक इमारतींच्या मलब्याखाली दबले असून त्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. व्हेनेझुएलामध्ये 7.2 आणि 7.5 रिश्टर तीव्रतेच्या दोन भूकंपांनी हादरे दिले. 1821 च्या मुक्तीसंग्रामचा स्मृतिदिन असल्यामुळे बुधवारी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली … Continue reading व्हेनेझुएलात भूकंपबळींची संख्या 589 वर, 39 हजार बेपत्ता; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू, मलब्याखाली हजारो जीव अडकलेलेच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed