विबग्योर ग्रुप ऑफ स्कूलचा सांस्कृतिक महोत्सव

विबग्योर ग्रुप ऑफ स्कूलने वार्षिक आंतरशालेय सांस्कृतिक महोत्सव विवा 13 साठी नोंदणी सुरू केली आहे. सर्व वयोगटातील विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होऊ शकतात. सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे, ट्रॉफी किंवा ई-प्रमाणपत्र मिळतील. व्हिवा नोव्हा, व्हॉइस ऑफ व्हिवा, स्विंग एन स्विर्ल, स्पेल-ओ-पेडिया, सिंफनी फॉर द सोल, वानाबे सुपर शेफ, शॉर्ट फिल्म मेकिंग आणि इतर बऱयाच स्पर्धांव्यतिरिक्त विवा 13 मध्ये ग्लास पेंटिंग, ज्वेलरी मेकिंग, पेपर क्विलिंग, पह्टोग्राफी, झुम्बा, योग, अभिनय आणि पाककला यासह अनेक विषयांवर मनोरंजक कार्यशाळादेखील सादर होतील. नोंदणीची अंतिम तारीख 1 नोव्हेंबर आहे.

संपर्क – www.vibgyorviva.com

आपली प्रतिक्रिया द्या