उपराष्ट्रपती पदाची आज निवडणूक, व्हीप नसल्यामुळे खासदार ‘राजा’, एनडीएला क्रॉस वोटिंगचा धोका

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पक्षाचा व्हीप लागू होणार नसल्याने खासदार हे खऱ्या अर्थाने मतदार ‘राजा’ ठरणार आहेत. गुप्त मतदान पद्धती व अंतर्गत असंतोषामुळे एनडीएला क्रॉस वोटिंगची चिंता सतावत आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सोमवारी बैठक झाली. त्यात निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपराष्ट्रपती … Continue reading उपराष्ट्रपती पदाची आज निवडणूक, व्हीप नसल्यामुळे खासदार ‘राजा’, एनडीएला क्रॉस वोटिंगचा धोका