विजयी मेळावा दणक्यात होणार; आवाज फक्त मराठीचाच, जय्यत तयारी, शिवसेना-‘मनसे’कडून कामाचा आढावा
शिवसेना-‘मनसे’कडून राज्यातील हिंदी सक्तीविरोधात आंदोलन पुकारताच सरकारने सपशेल माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. या विजयामुळे मराठी माणसाच्या एकजुटीची प्रचंड वज्रमूठ पुन्हा एकदा दिसून आली. त्यामुळे आता 5 जुलै रोजी वरळीच्या ‘एनएससीआय’ डोममध्ये विजयी जल्लोष साजरा केला जाणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनाबाबत आज शिवसेना-‘मनसे’च्या पदाधिकाऱयांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. हिंदी सक्तीचा … Continue reading विजयी मेळावा दणक्यात होणार; आवाज फक्त मराठीचाच, जय्यत तयारी, शिवसेना-‘मनसे’कडून कामाचा आढावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed