Video – जेव्हा सचिनला ऑस्ट्रेलियात मराठीत प्रश्न विचारला जातो

5611

ऑस्ट्रेलियातील जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामध्ये होरपळलेल्या वन्यजीवांसाठी चॅरिटी लढत खेळण्यात आली. यासाठी ऑस्ट्रेलियात गेलेल्या सचिन तेंडुलकर याला मराठीत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने काय उत्तर दिले ऐका.

आपली प्रतिक्रिया द्या