Video – विषाणूची भीती घालवा; कडुनिंब-हळदीच्या सोप्या उपायासह डॉ. अकल्पिता परांजपेंचे मार्गदर्शन

विषाणूची बाधा झाली तर घाबरून जाऊ नका, कडूनिंब आणि हळदीचा प्राथमिक उपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही बरे होऊ शकतात. ‘BARC’ मधून निवृत्त झालेल्या डॉ. अकल्पिता परांजपे यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीने तुमच्या मनातील भीती दूर होईल.

या व्हिडीओत त्यांनी विषाणू म्हणजे काय? त्याचे शरीरावर होणारे परिणाम आणि घाबरून न जाता अगदी सोप्या पद्धतीने त्यावर कशी मात करता येते याची माहिती दिली आहे. कडुनिंब-हळद आणि होमिओपेथीची औषध या रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कशा प्रकारे या विषाणूजन्य रोगातून तुम्हाला बाहेर पडण्यास मदत करतात याची माहिती त्यांनी दिली आहे.

कोरोनाच्या काळात गेल्या वर्षभरापासून त्यांनी रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना किंवा ज्यांना या आजारापासून दूर रहायचे आहे अशा व्यक्तींनी फोनवरून मार्गदर्शन केले आहे. आपणही त्यांना अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता.

अधिक माहितीसाठी :
१) डॉ. श्रीनिवास परांजपे – 9860051546, 7977882925
२) श्री. उदय वैद्य – 9821063440
३) श्री. विनायक वाडेकर -9372014632

आपली प्रतिक्रिया द्या