Video – पावसाळ्यातील कसारा घाटातील सौंदर्य, पाहा आणि शेअर करा

3643

पावसाळ्यात कसारा घाटात फेरफटका मारण्याची मजा काही औरच! नाशिक-मुंबई म्हणजेच आग्रा महामार्गावर असलेल्या या कसारा घाटात ढगांची दाट गर्दी झालेली असते. त्यातून प्रवासी मार्ग काढत असतात. सध्या कसारा घाटात असंच वातावरण आहे. आम्ही असाच फेरफटका मारला आणि त्यावेळची ही खास दृश्य…

फेसबुकवरील व्हिडीओ पोस्ट पाहा किंवा यूट्युबवरील व्हिडीओ पोस्ट पाहाण्यासाठी स्क्रोल करा

यूट्युबवरील व्हिडीओ पोस्ट पाहा

आपली प्रतिक्रिया द्या