Video – जेव्हा जयंत पाटील एसटी बसचे सारथ्य करतात

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इस्लामपुरातील बसआगारात आज उत्साहपूर्ण वातावरण आहे. आगारातील एसटी गाड्याही दिमाखात सजल्या आहेत. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या या लालपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी सारथ्य केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)