Video – आज नवरात्रीची पहिली माळ, पाहा मुंबादेवी मातेची आरती

आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे.  मुंबईतील महालक्ष्मी, मुंबादेवी, प्रभादेवी, शीतलादेवी आदी मंदिरे नवरात्रोत्सवासाठी सजली आहेत.

पाहा मुंबईतील मुंबामातेची आरती