Video – पाहा अभिनेत्री उर्मिलाचे राजेशाही डोहाळ जेवण

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही नऊ महिन्यांची गरोदर असून नुकतेच तिचे डोहाळ जेवण पार पडले आहे. उर्मिलाचे डोहाळ जेवण हे अगदी राजेशाही थाटात पार पडले असून या कार्यक्रमाला तिने हिरव्या रंगाची नव्वारी नेसली होती. पुण्यातील ढेपेवाडा या वाड्यात तीचा हा सोहळा पार पडला.

आपली प्रतिक्रिया द्या