Video- गरोदरपणात रहा तणावमुक्त, करा हे सोप्पे व्यायाम

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वात जास्त चितेंत आहेत त्या गरोदर महिला. आपली प्रसूती कशी होईल, आपल्याला किंवा बाळाला कोरोनाची लागण होणार नाही ना? असे अनेक विचार मनात येत असल्याने त्या तणावात राहत आहेत. त्यासाठी आज डॉ. उन्नती शेलार यांनी गरोदर महिलांचा तणाव कमी व्हावा यासाठी काही व्यायामाचे प्रकार दाखवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या