Video – अशा प्रकारे तयार केल्या जातात काचेच्या गोट्या

पूर्वी लहान मुलं सर्रास मैदानात गोट्या खेळताना दिसायची. हल्ली हा खेळ शहरात जरी कमी दिसत असला तरी गावाकडे आजही गोट्या खेळल्या जातात. हिरव्या कचकचीत या काचेच्या गोट्या कशाप्रकारे तयार केल्या जातात हे पाहणे फारच इंटरेस्टिंग आहे. पाहा फूडी इनकार्नेट या पेजवरील हा मस्त व्हिडीओ