Video – धारावीत विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या

1787

लॉकडाऊनच्या काळात धारावी 90 फूट रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना स्थानिक पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या. व्हिडिओ काढलाय आमचे प्रतिनिधी संदीप पागडे यांनी.

आपली प्रतिक्रिया द्या