Video – ही आहेत केकेची अजरामर गाणी, एक एक गाणं मनाला हेलावून सोडेल

प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. केकेचे बॉलिवूडमध्ये मोठे योगदान आहे.अनेक अजरामर गाणी आपल्याला दिली आहेत. गेली अनेक वर्ष केके त्याच्या गाण्यांनी आपले मनोरंजन करत आहे. जाणून घेऊया त्याच्या अजरामर गाण्यांविषयी

यारों –

तडप तडप के –

सच केह रहा है दिवाना –

हम रहे या ना रहे कल –

बीते लम्हे –

आशायें –

तु ही मेरी शब है –