मला तोंड उघडायला लावू नका! सुप्रिया सुळे यांचा इशारा
विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार कसा झालाय ते आम्हालाही माहीत आहे आणि तुम्हालाही, मला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावरून सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडी नसून माघार आघाडी असल्याची टीका केली जात आहे. याबाबत प्रश्न पत्रकारांनी प्रश्न केला असता … Continue reading मला तोंड उघडायला लावू नका! सुप्रिया सुळे यांचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed