IPL 2025 – लय गवसलेल्या MI ला मोठा धक्का; पदार्पणाचा सामना गाजवणारा खेळाडू स्पर्धेतून बाहेर
पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा संघ चांगलाच लयीत आला आहे. पहिल्या काही लढतीत नेहमीप्रमाणे मार खाल्ल्यानंतर मुंबईने लागोपाठ पाच विजय मिळवला आणि प्ले ऑफच्या रेसमध्ये एन्ट्री केली. लय गवसलेल्या मुंबईचा सामना आज पहिल्या हंगामातील विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाशी होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानावर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना रंगेल. मात्र तत्पूर्वी मुंबई इंडियन्सला … Continue reading IPL 2025 – लय गवसलेल्या MI ला मोठा धक्का; पदार्पणाचा सामना गाजवणारा खेळाडू स्पर्धेतून बाहेर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed