मी तुझी फॅन नाही का? लग्नाला न बोलावल्याने चिमुकली झाली नाराज; व्हिडीओ व्हायरल होताच विजय देवरकोंडानं केली मोठी कमिटमेंट!

दक्षिणेकडील सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे जोडपे 26 फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकले. राजस्थानमधील उदयपूर येथे हा शाही लग्न सोहळा आयोजित करणअयात आला होता. या लग्नसोहळ्याला कुटुंबातील सदस्य आणि विजय-रश्मिका यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. मात्र या लग्नाला आपल्याला बोलावले नाही म्हणून विजय-रश्मिकाची एक चिमुकली चाहती चांगलीच नाराज झाली आहे. व्हिडीओ … Continue reading मी तुझी फॅन नाही का? लग्नाला न बोलावल्याने चिमुकली झाली नाराज; व्हिडीओ व्हायरल होताच विजय देवरकोंडानं केली मोठी कमिटमेंट!