विजय परब रावेर सहसंपर्कप्रमुखपदी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विजय परब यांची रावेर लोकसभा मतदारसंघ सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.