विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे ब्रेकअप! वाचा प्रेमापासून ते ब्रेकअप पर्यंतचा प्रवास

चित्रपट सृष्टीमधील कपल्सचा स्वतःचा असा एक फॅन बेस आहे. असाच चाहता वर्ग आहे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा या दोघांचा. तमन्ना भाटिया आणि विजय दोघंही अगदी मेड फाॅर इच अदर वाटायचे, परंतु सध्याच्या घडीला दोघांमधील बेबनाव आता चाहत्यांपुढे आलेला आहे. तमन्ना आणि विजय या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी चाहते नाराज झाले आहेत. २०२३ मध्ये तमन्नाने तिच्या आणि … Continue reading विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचे ब्रेकअप! वाचा प्रेमापासून ते ब्रेकअप पर्यंतचा प्रवास