शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रमी खेळतोय; शेतकऱ्यांनो यांना धडा शिकवा! वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

राज्यात एकीकडे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढताहेत, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा नाही, पीक विम्याचा भार, कर्जमाफीचाही पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी खेळण्यात व्यस्त आहेत. याचा व्हिडीओ रोहित पवार यांनी शेअर केला आहे. यानंतर कृषिमंत्र्यांवर चौफेर टीका होत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही कोकोटा यांच्यावर निशाणा साधला. शेतकरी मरतोय आणि … Continue reading शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रमी खेळतोय; शेतकऱ्यांनो यांना धडा शिकवा! वडेट्टीवार यांचा हल्लाबोल