देश हुकुमशाहीने चालवण्याचा भाजपचा निर्धार, जनतेचा महाभयंकर उद्रेक होईल! – विजय वडेट्टीवार

देशात सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी लोकशाही जिवंत ठेवायची नाही, रशियातील पुतिन प्रमाणे विरोधकांना संपवून टाकायचे काम आहे. हा देश हुकुमशाहीने चालवण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे. यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून काँग्रेसची खाती गोठवण्यात आली आहे. पण जनतेचा इतका महाभयंकर उद्रेक होईल की सत्ताधाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले … Continue reading देश हुकुमशाहीने चालवण्याचा भाजपचा निर्धार, जनतेचा महाभयंकर उद्रेक होईल! – विजय वडेट्टीवार