थायलंडमध्ये लग्न, 19 फ्लॅट, 3 इमारती अन् व्हिला; सरकारी इंजिनियरची डोळे दिपवणारी संपत्ती पाहून ACB चे अधिकारीही अवाक

थायलंडमध्ये मुलाचा शाही विवाह सोहळा, एक व्हिला, तीन इमारती, 19 फ्लॅट, अनेक हॉटेल्समध्ये भागिदारी अन् आलिषान गाड्या. ही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि जीवनशैली तुम्हाला कदाचित श्रीमंत व्यवसायिक किंवा उद्योजकाची वाटत असेल. परंतु ही जीवनशैली श्रीमंत व्यवसायिक किंवा उद्योजकाची नसून एका सरकारी अधिकाऱ्याची आहे. तेलंगणातील सिंचन विभागामध्ये काम करणाऱ्या एका कार्यकारी अभियंत्याने भ्रष्टाचार करून मोठी संपत्ती … Continue reading थायलंडमध्ये लग्न, 19 फ्लॅट, 3 इमारती अन् व्हिला; सरकारी इंजिनियरची डोळे दिपवणारी संपत्ती पाहून ACB चे अधिकारीही अवाक