बांगलादेशात हिंसाचाराचा भडका, राजधानी ढाक्यात अराजकाची स्थिती

विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पुन्हा अराजक निर्माण झाले असून संतप्त जमावाने इशनिंदेचा कांगावा करत एका हिंदू तरुणाला जिवंत जाळले. दोन वृत्तवाहिन्या, अवामी लीगचे कार्यालयही दंगेखोरांनी पेटवले. अनेक इमारती आणि वाहनांना आगीच्या हवाली करण्यात आले. दरम्यान, हादीच्या हत्येतील प्रमुख मारेकरी हिंदुस्थानात पळाल्याचा आरोप झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी लष्कर सतर्क … Continue reading बांगलादेशात हिंसाचाराचा भडका, राजधानी ढाक्यात अराजकाची स्थिती