धावत्या रेल्वेमध्ये चढू अथवा उतरू नका असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. रेल्वे स्थानकावर याबाबत उद्घोषणाही सुरू असतात. परंतु, गडबडीमध्ये अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळते. नुकतीच अशी एक घटना राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर सीटी रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे स्थानकावर पाणी पिण्यासाठी उतरलेली 12 … Continue reading 12 वर्षांची मुलगी धावत्या ट्रेनमधून पडली; देवदूत बनून धावला खाकी वर्दीतील जवान, थरारक व्हिडीओ व्हायरल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed