दारू सुटत नाही, म्हणून त्याने पोलिसांना केला फोन; पहा व्हिडीओ…

964

सोशल मीडियावर सध्या एका तळीरामाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या इसमाने दारू सुटत नाही म्हणून चक्क 100 नंबर फिरवत पोलिसांना फोन केला आहे. या इसमाचे म्हणणं आहे की, दारू सुटत नसल्याने त्याने पोलिसांना फोन केला.

या व्हिडीओत हा इसम म्हणाला आहे की, ‘मी खूप दारू पितो, यासाठी मला पोलीस ठाण्यात नेऊन सोडून द्या.’ दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांनीच हा व्हिडीओ रेकॉर्ड केला असावा असं वाटत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या