मराठीचा अवमान करणाऱ्या विरारच्या मुजोर रिक्षाचालकाला बेदम चोपले, शिवसैनिकांनी धडा शिकवला

मी हिंदी, भोजपुरीतच बोलणार.. मराठी अजिबात बोलणार नाही.. असे म्हणत दादागिरी करणाऱ्या विरारमधील मुजोर रिक्षाचालकाला शिवसैनिकांनी कानफटवले. राजू पटवा असे या रिक्षाचालकाचे नाव असून यापुढे मराठी भाषा, महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान करणार नाही, अशा शब्दांत त्याने सपशेल माफी मागितली आहे. दोन दिवसांपूर्वी भावेश पडोलिया हा दुचाकीस्वार जात होता. त्यावेळी राजू पटवा या रिक्षाचालकाने ओव्हरटेक … Continue reading मराठीचा अवमान करणाऱ्या विरारच्या मुजोर रिक्षाचालकाला बेदम चोपले, शिवसैनिकांनी धडा शिकवला