विक्रमी विराट कोहली! सचिन तेंडुलकरांनाही टाकले मागे

हिंदुस्थानचा धावांचा बादशाह’ विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक ऐतिहासिक अध्याय लिहिला. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने तिन्ही फॉर्मेट मिळून 28,000 धावांचा टप्पा सर्वांत वेगाने पार करत नवा विक्रम आपल्या नावावर केला. यासोबतच तो सचिन तेंडुलकर यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. आपल्या कारकीर्दीतील 624 व्या डावात खेळताना कोहलीने न्यूझीलंडच्या लेगस्पिनर आदित्य … Continue reading विक्रमी विराट कोहली! सचिन तेंडुलकरांनाही टाकले मागे