मी परदेशी खेळाडू वाटतो का? किंग कोहलीने ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर, मैदान गाजवायला विराट पुन्हा सज्ज

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली गेल्या वर्षभरापासून आपल्या कुटुंबीयांसोबत परदेशात स्थायिक झाला आहे. आपल्या संघाचे सामने खेळण्यासाठी तो हिंदुस्थानात येतो आणि पुन्हा लंडनला रवाना होतो. यामुळे सोशल मीडियावर किंग कोहलीची चर्चा असते. दोन महिन्यांपूर्वीच जानेवारीत शेवटचा वनडे सामना खेळल्यानंतर तो पुन्हा लंडनला निघून गेला. दरम्यान आता सुरू असलेल्या IPL च्या सामन्यांसाठी तो पुन्हा हिंदुस्थानात … Continue reading मी परदेशी खेळाडू वाटतो का? किंग कोहलीने ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर, मैदान गाजवायला विराट पुन्हा सज्ज