आनंदाचा क्षण काही क्षणातच दुःखात बदलला! चेंगराचेंगरीवर अखेर तीन महिन्यांनी विराटने सोडले मौन
आयपीएल 2025चे विजेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) आनंद चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे काही क्षणातच मावळला होता. पहिल्यांदाच ट्रॉफी उंचावल्याने बंगळुरूतील चिन्नस्वामी स्टेडियम आणि परिसरात आरसीबीच्या चाहत्यांची अलोट गर्दी उसळली होती. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले. या घटनेवर आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने अखेर मौन सोडले … Continue reading आनंदाचा क्षण काही क्षणातच दुःखात बदलला! चेंगराचेंगरीवर अखेर तीन महिन्यांनी विराटने सोडले मौन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed