छे! आता टेस्ट नव्हे वन डेच बेस्ट, कसोटी पुनरागमनाच्या चर्चांना विराटकडून पूर्णविराम

हिंदुस्थानचा माजी कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत गेले काही आठवडे सुरू असलेल्या चर्चांना अखेर थेट आणि ठोस उत्तर मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे झळकवलेल्या धडाकेबाज शतकानंतर विराटने स्पष्ट शब्दांत सांगितले की, आता त्याच्यासाठी टेस्ट नव्हे, वन डे क्रिकेटच बेस्ट फॉरमॅट आहे आणि केवळ त्याच्यावरच आपले लक्ष पेंद्रित करणार आहे. त्यामुळे तूर्तास कसोटी … Continue reading छे! आता टेस्ट नव्हे वन डेच बेस्ट, कसोटी पुनरागमनाच्या चर्चांना विराटकडून पूर्णविराम