ICC T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विराट कोहली का नाही दिसला?

टीम इंडियाच्या जबरदस्त कामगिरीमुळे ICC T20 World Cup वर एकूण तिसऱ्यांदा तर सलग दुसऱ्यांदा हिंदुस्थानने नाव कोरले आहे. हा सामना याची देही याची डोळा पाहण्या टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा उपस्थित होते. यावेळी विराट कोहली याची अनुपस्थिती मात्र सर्वांना खटकली. कोणत्या कारणामुळे विराट कोहली इथे दिसला नाही अशी चर्चा रंगली आहे. … Continue reading ICC T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विराट कोहली का नाही दिसला?