‘सेंच्युरी किंग’ विराट कोहली; सचिन तेंडुलकरचा 51 कसोटी शतकांचा विक्रम मोडला

विव्ह रिचर्डसप्रमाणे किंग झालेला विराट कोहली आता क्रिकेटमध्ये ‘सेंच्युरी किंग’ ठरला आहे. त्याने रांचीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक शतक झळकावताना आपल्या शतकांचा आकडा 52 वर नेत  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 51 कसोटी शतकांचा विश्वविक्रम मागे टाकला. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. ही केवळ वैयक्तिक कामगिरी नव्हे, तर हिंदुस्थानी क्रिकेटच्या … Continue reading ‘सेंच्युरी किंग’ विराट कोहली; सचिन तेंडुलकरचा 51 कसोटी शतकांचा विक्रम मोडला