विराट नंबर वन स्थानावर कायम,अष्टपैलूंत जेसन होल्डरची बाजी

114

सामना ऑनलाईन, दुबई

आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये हिंदुस्थान व कर्णधार विराट कोहलीचे वर्चस्व दिसून येत आहे. हिंदुस्थानने 113 रेटिंगसह आणि कर्णधार विराट कोहलीने 922 रेटिंगसह पहिले स्थान कायम राखले आहे. गोलंदाजी विभागात ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर असून अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर अग्रस्थानावर विराजमान आहे.

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये  हिंदुस्थानच अव्वल

अव्वल पाच कसोटी संघ

 • 1) हिंदुस्थान – 113
 • 2) न्यूझीलंड – 111
 • 3) दक्षिण आफ्रिका – 108
 • 4) इंग्लंड – 105
 • 5) ऑस्ट्रेलिया – 98

अव्वल पाच कसोटी फलंदाज

 • 1) विराट कोहली – 922
 • 2) केन विल्यमसन – 913
 • 3) चेतेश्वर पुजारा – 881
 • 4) स्टीवन स्मिथ – 857
 • 5) हेन्री निकोल्स – 778

अव्वल पाच कसोटी गोलंदाज

 • 1) पॅट कमिन्स – 878
 • 2) जेम्स ऍण्डरसन – 862
 • 3) कॅगिसो रबाडा – 851
 • 4) वेरनॉन फिलॅण्डर – 813
 • 5) नील वॅगनर – 801

कसोटीतील अव्वल पाच अष्टपैलू

 • 1) जेसन होल्डर – 439
 • 2) शाकीब अल हसन – 399
 • 3) रवींद्र जाडेजा – 387
 • 4) बेन स्टोक्स – 357
 • 5) वेरनॉन फिलॅण्डर – 326
आपली प्रतिक्रिया द्या