विराट कोहली यू-टर्न घेणार? कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत केले मोठे विधान

हिंदुस्थानचा ‘रनमशीन’ अशी ओळख बनलेल्या विराट कोहली याने 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याआधी 2024 च्या वर्ल्डकपनंतर टी-20 क्रिकेटलाही रामराम ठोकला होता. आता तो फक्त एक दिवसीय क्रिकेट खेळत आहे. मात्र विराटशिवाय कसोटी सामना पाहण्यात मजा नाही. त्यामुळे त्याने पुन्हा रेड बॉल क्रिकेटमध्ये पुन्हा कमबॅक करावे अशी मागणी चाहते करत असतात. हिंदुस्थानसह जगभरातील माजी … Continue reading विराट कोहली यू-टर्न घेणार? कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत केले मोठे विधान