माझे सर्व करंडक आईकडेच! – विराट कोहली

माझ्या कारकीर्दीत जिंकलेल्या सर्व ट्रॉफी मी आईकडे पाठवल्या आहेत. विराट कोहलीचे हे शब्द केवळ विधान नाही, तर त्यामागे दडलेली भावना, कृतज्ञता आणि मातृऋणाची जाणीव आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन डेत 28 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा ऐतिहासिक टप्पा पार केल्यानंतर विराटने मैदानाबाहेरही चाहत्यांची मने जिंकली, ती आपल्या आईविषयी व्यक्त केलेल्या या भावनिक कबुलीने. हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात सर्वात वेगाने … Continue reading माझे सर्व करंडक आईकडेच! – विराट कोहली