Virat Kohli Retirement – रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, BCCI ला निर्णय कळवला

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटला रामराम गेला. मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करा रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा जाहीर केले. ऐन इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर रोहितने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नाही तोच रनमशीन विराट कोहली हा देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. मला कसोटी … Continue reading Virat Kohli Retirement – रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, BCCI ला निर्णय कळवला