संधीचे सोनं करत हिंदुस्थानच्या महिला खेळाडूंनी सात वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमधून घरचा रस्ता दाखवला आणि तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक दिली. जेमिमा रॉड्रिग्ज हिने नाबाद 127 धावांची अविस्मरणीय खेळी केली. यामुळे तिचे आणि हिंदुस्थानच्या पोरींचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडला असून यात आजी-माजी पुरुष क्रिकेटरही आघाडीवर आहेत. हिंदुस्थानचा माजी विस्फोटक खेळाडू विरेंद्र सेहवाग यानेही … Continue reading “ऑस्ट्रेलियाला वाटत होतं, आणखी एक सेमीफायनल आरामात…”, हिंदुस्थानच्या पोरी फायनलमध्ये पोहोचताच सेहवागचा सिक्सर!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed