विशाळगडची दंगल पूर्वनियोजित कटच! ‘शिव-शाहू सद्भावना यात्रे’तून सामाजिक एकीचा संदेश
विशाळगडावर झालेली दंगल हा पूर्वनियोजित कटच होता. छत्रपती शिव-शाहूंच्या या पुरोगामी आणि सर्वधर्मसमभाव भूमीत सामाजिक शांततेसाठी दुसऱयांदा ‘सद्भावना यात्रा’ काढावी लागते, हे या शिंदे-फडणवीस सरकारचे सपशेल अपयश आहे. याचा जाहीर निषेध करीत, चार दिवसांपूर्वी विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने आज ‘शिव-शाहू सद्भावना यात्रा’ काढून सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विशाळगड पायथ्याशी … Continue reading विशाळगडची दंगल पूर्वनियोजित कटच! ‘शिव-शाहू सद्भावना यात्रे’तून सामाजिक एकीचा संदेश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed