वाडा : एसटी झाडावर आदळली, शाळा-कॉलेजचे प्रवासी विद्यार्थी जखमी

806
wada-bus-accident

सामना प्रतिनिधी । वाडा (पालघर)

वाडा येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने एसटी बस झाडावर आदळून अपघात झाला आहे. पिवळी-वाडा बसच्या अपघातात वाडा येथील शाळा-कॉलेजमधे येणारे विद्यार्थी जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

wada-bus-accident

आपली प्रतिक्रिया द्या