
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विभाग क्र. 1 मधील बोरिवली व मागाठाणे विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
बोरिवली विधानसभा – विभाग युवा अधिकारी – महेश मोहिते, उपविभाग युवा अधिकारी – निखिल बाणे (शाखा क्र. 9, 16), श्रीकांत ढोबळे (शाखा क्र.13, 15), सिद्धेश जेधे (शाखा क्र.17, 18), विधानसभा समन्वयक – अक्षय चौगले (शाखा क्र. 9, 16), जीत रामांगीया (शाखा क्र.13, 15), अमोल वाघ (शाखा क्र.17, 18), उपविधानसभा समन्वयक – दीपक माने (शाखा क्र. 9, 16), दीपक सलगर (शाखा क्र.13, 15), अक्षय मोलक (शाखा क्र.17, 18), विधानसभा चिटणीस – खुशल पाटील (शाखा क्र. 9, 15), सुशांत कदम (शाखा क्र.13, 16), सागर थोरात (शाखा क्र. 17, 18), उपविधानसभा चिटणीस – आशिष रंगा (शाखा क्र. 9, 16), ओमकार भोसले (शाखा क्र.17, 18), शुभम सावंत (शाखा क्र. 13, 15), शाखा युवा अधिकारी – रोहन माने (शाखा क्र.9), दीपक परीहार (शाखा क्र. 13), भूषण म्हात्रे (शाखा क्र.15), वेदांग परब (शाखा क्र.16), अलंकार भोसले (शाखा क्र.17), मंगेश सोने (शाखा क्र.18), शाखा समन्वयक – किशोर गोठारकर (शाखा क्र.9), विनोद गांगणकर (शाखा क्र.9), तेजस कदम (शाखा क्र.13), राहुल खाडे (शाखा क्र.13), विलास पालकर (शाखा क्र.15), संतोष हिरा (शाखा क्र.15), ओम मालगांवकर (शाखा क्र.16), प्रथमेश पाटील (शाखा क्र.16), अक्षय साळवी (शाखा क्र.17), जय शिर्पे (शाखा क्र.17), घनश्याम खैरनार (शाखा क्र.18), श्रेयस उतेकर (शाखा क्र.18), किरण पुजारी (शाखा क्र.18).
मागाठाणे विधानसभा – विभाग युवा अधिकारी – विजय रांजणे, उपविभाग युवा अधिकारी – सूरज मरगज (शाखा क्र. 3, 4), सागर लोटणकर (शाखा क्र. 5, 11), अंकित मोरे (शाखा क्र. 12, 14), तेजस मेस्त्री (शाखा क्र. 25, 26), विधानसभा समन्वयक – सौरभ जाधव (शाखा क्र 3, 4), रूपेश दळवी (शाखा क्र. 5, 11), लक्ष्मण तानावडे (शाखा क्र. 12, 14), कल्पेश कदम (शाखा क्र. 25, 26), विधानसभा चिटणीस – नयन चव्हाण (शाखा क्र. 3, 4), दिलीप परब (शाखा क्र. 5, 11), प्रतीक चव्हाण (शाखा क्र. 12, 14), अक्षय पाटील (शाखा क्र. 25, 26), उपविधानसभा समन्वयक – ज्ञानराज थिटे (शाखा क्र. 3, 4), अमेय खातू (शाखा क्र. 5, 11), वृषाल पुसाळकर (शाखा क्र. 12, 14), सचिन शिंदे (शाखा क्र. 25), उपविधानसभा चिटणीस – अमित शेलार (शाखा क्र. 3, 4), प्रदीप नेगी (शाखा क्र. 5, 11), विशाल घाडगे (शाखा क्र. 12, 14), प्रसाद तरटे (शाखा क्र. 25), विशाल बडंबे (शाखा क्र. 26), शाखा युवा अधिकारी – ज्ञानेश्वर शिंदे (शाखा क्र. 4), तानाजी जाधव (शाखा क्र. 5), रितेश सोलंकी (शाखा क्र. 11), आशीष सोंडकर (शाखा क्र. 12), सूरज पाटील (शाखा क्र. 14), अमित शिंदे (शाखा क्र. 25), रोहन काळे (शाखा क्र. 26), शाखा समन्वयक – जमीर शेख (शाखा क्र. 3), अभिषेक राऊळ – (शाखा क्र. 4), आशीष गावडे (शाखा क्र. 5), तोहीत शेख (शाखा क्र. 11), सचिन शिरसाठ (शाखा क्र. 12), आकाश भाटी (शाखा क्र. 14), हरेश पाटील (शाखा क्र. 14), परेश कदम (शाखा क्र. 25), आसीफ पठाण (शाखा क्र. 26).