‘संजू’च्या ट्रेलरवर ट्रोलर्सची धाड…

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर येणाऱ्या ‘संजू’ ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तची मुख्य भूमिका साकारत आहे. तर परेश रावल, मनिषा कोईराला, अनुष्का शर्मा, सोनम कपूर यांचीही यामध्ये भूमिका आहे. अगदी कमी कालावधीत हा ट्रेलर जोरदार हिट झालाय. सोशल मीडियावर या ट्रेलरचे ट्रोलिंगही सुरु झालंय,. पाहूया नेटकऱ्यांनी या ट्रेलरची घेतली फिरकी