Video – मानखुर्दमध्ये भंगाराच्या चार गोदामांना भीषण आग

मुंबईतील मानखुर्दमधील मंडळ परिसर असणाऱ्या चार भंगाराच्या गोदामांना आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि पाण्याचे दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. यासंदर्भात मुंबई अग्निशमन विभागाने माहिती दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)