कर्जमाफीची मागणी लावून धरणार, सरकारकडून कामे करून घेणार; उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मराठवड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी लातूरच्या काटगावात दुष्काळी भागची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचा आवाज आपण सरकारपर्यंत पोहचवणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरणार असल्याचे सांगितले. या कठीण परिस्थितीत आण शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून कोणीही खचून जात टोकाचे पाऊल उचलू … Continue reading कर्जमाफीची मागणी लावून धरणार, सरकारकडून कामे करून घेणार; उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर