होय आम्ही आई बाबा होणार! कतरिना कैफने इन्स्टाग्रामवर केली आनंदाची बातमी जाहीर

गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफकडे गूड न्यूज असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत होत्या. अखेर या बातमीवर दस्तुरखुद्द कतरिना आणि विकी कौशल या दोघांनी शिक्कामोर्तब केले आहे. माध्यमातील बातम्यांवर दोघांनीही मौन बाळगले होते. परंतु आता इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दोघांनीही ते आई बाबा होणार असल्याचे जाहीर केले आहे. आम्ही दोघेने आनंदी आणि कृतज्ञ असून, आमच्या आयुष्यातील एक … Continue reading होय आम्ही आई बाबा होणार! कतरिना कैफने इन्स्टाग्रामवर केली आनंदाची बातमी जाहीर