आम्ही गॅरंटी पूर्ण करणारच, मात्र भाजपने काय दिले? मल्लिकार्जून खरगे यांचा सवाल

काँग्रेस पक्षाने जनतेला दिलेल्या आश्वसनांची नेहमीच पूर्तता केली. युपीए सरकारनेही मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार, शिक्षण हक्क कायदा दिला. आताही काँग्रेस पक्षाने हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणातील जनतेल्या दिलेल्या गॅरंटींची पूर्तता यशस्वीपणे केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आकडेवारीसह स्पष्ट सांगत नरेंद्र मोदींनी 12 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री व 11 वर्ष पंतप्रधानपदावर राहून कोणते … Continue reading आम्ही गॅरंटी पूर्ण करणारच, मात्र भाजपने काय दिले? मल्लिकार्जून खरगे यांचा सवाल