आकाश पाताळ एक करू, प्रकरणात कुणाचा बाप असेल तरी शोधून काढू; अजित पवार अपघाताप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत वक्तव्य

दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या चौकशीवरून सध्या राजकारण तापले आहे. या प्रकरणात कर्नाटक सरकारने झिरो एफआयआर (Zero FIR) दाखल केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपली भूमिका मांडली. “अजितदादांच्या अपघातामागे जर काही घातपात असेल, तर आम्ही आकाश पाताळ एक करू आणि यात कुणाचाही बाप असेल तरी त्याला शोधून काढू,” असे ते म्हणाले. … Continue reading आकाश पाताळ एक करू, प्रकरणात कुणाचा बाप असेल तरी शोधून काढू; अजित पवार अपघाताप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत वक्तव्य