वेब न्यूज – सोनेरी ग्रासबर्ग

>> स्पायडरमॅन सोन्यावर प्रेम न करणारा हिंदुस्थानी मनुष्य शोधून सापडायचा नाही. सोन्याचे नाव जरी निघाले तरी आपले डोळे सोन्यासारखे चमकायला लागतात. सध्या जोमाने वाढत्या भावामुळे आणि जगातील प्रमुख देशांच्या जोमाने होत असलेल्या खरेदीमुळे सोने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एकेकाळी आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत असे म्हणतात. धुराचे माहिती नाही, पण कर्नाटकातील हुट्टी, कोलार, आंध्र … Continue reading वेब न्यूज – सोनेरी ग्रासबर्ग